नाशिक महापालिकेत पाच समितीत ४५ सदस्यांची निवड महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या कडून नियुक्ती


नाशिक :- महानगरपालिकेच्या झालेल्या महासभेत ५ पाच समित्यांच्या ४५ सदस्यांची महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी नियुक्ती करून त्यांच्या नावाची घोषणा केली.नाशिक महानगरपालिकेच्या झालेल्या महासभेत यावेळी १)महिला व बालकल्याण समिती, २)शहर सुधारणा समिती, ३)वैद्यकिय सहाय्य व आरोग्य समिती ४)विधी समिती ५)शिक्षण समिती या समित्यांच्या सदस्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर या सर्व नियुक्त समित्या सदस्यांचा सत्कार महासभेत सत्कार करण्यात आला.

महिला व बालकल्याण समिती
१)ज्योती अनिल जोंधळे २)इंदुबाई सुदाम नागरे 
३)प्रमिला कैलास मैंद 
४)चित्रा जगन्नाथ तांदळे ५)भारती रवींद्र धिवरे 
६)स्वाती राजीव भामरे 
७) कोमल प्रताप मेहरोलिया ८)रूपाली यशवंत निकुळे 
९) सीमा रंजन ठाकरे

शहर सुधारणा समिती
 १)रूपाली स्वप्निल नन्नावरे
२)उषा हिरामण बेंडकोळी ३)श्वेता निर्मल भंडारी 
४)जयंत अशोक जाचक 
५)संध्या अभिजीत कुलकर्णी ६)प्रवीण मंदाकिनी रमेश जाधव 
७)प्रमोद बापू देवराम पालवे ८)योगेश वामन भोर 
९)जागृती दत्तू गांगुर्डे

वैद्यकिय सहाय्य व आरोग्य समिती
१)वाळू (पहिलवान)विश्वनाथ काकड 
२)सविता रविंद्र काळे 
३)राहुल (बबलूभाऊ)शांताराम शेलार 
४)साधना पवन मटाले 
५)सतीश आनंदराव निकम ६)पुनम योगेश महाले 
७)नितीन पंडित दातीर 
 ८)वैशाली विनोद दळवी 
९)डॉ.हेमलता निनाद पाटील

विधी समिती
१) जुई प्रणव शिंदे 
२)अंकिता महेंद्र शिंदे 
३)विश्वास चिंतामण नागरे ४)राजेंद्र विनायक आहेर ५)भूषण सुरेश राणे 
६) कविता अमोल नाईक
७)आशा रफिक तडवी ८)संजीवनी संजय हंडोरे ९)मुकेश दिलीप शहाणे

शिक्षण समिती
१)कैलास (अण्णा) सुरेश मुदलियार 
२)नयना निलेश जाधव 
३)किरण वसंतराव राजवाडे ४)सीमा विशाल पवार 
५)छाया दिलीप देवांग 
६)सोनाली तुषार भंदुरे
७)सचिन रमेश मराठे 
८)शरद द्रौपदा चिंतामण मोरे (सर)
९)शरद हरिभाऊ फडोळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या