नाशिक :- महानगरपालिकेच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री स्व.अजित अनंतराव पवार यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे माजी उपमुख्यमंत्री स्व.अजित अनंतराव पवार यांच्या प्रतिमेस उपमहापौर विलास शिंदे,व गटनेत्या सीमा ठाकरे,यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास गटनेते अजय बोरस्ते,नगरसेवक दिपक दातीर,जयंत जाचक,राहुल दिवे, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, नितीन नेर,सुवर्णा दखणे,मुख्य वित्त व लेखा अधिकारी दत्तात्रय पाथरूट,मुख्य लेखापरीक्षक बळवंत गायकवाड,शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी मिता चौधरी,सुरक्षा अधिकारी रमेश ताजनपुरे, अग्निशमन अधिकारी संजय बैरागी,नगरसचिव संजय नेरकर,जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे,वाल्मीक ठाकरे,महेंद्र केंदळे,सचिन बोरसे, मधुकर गायकवाड,मनीषा पाटेकर साहेबराव भोसले,मिलिंद राजगुरू,मंगेश नवले,कृष्णा पडोळ,रमेश पागे,आदींसह मनपातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या