मराठी चित्रपटासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग डे,सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड आणि सर्वाधिक एका दिवसातील कलेक्शनसह विक्रमांची नोंद केल्यानंतर, या भव्य चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात आणि चौथ्या वीकेंडमध्येही आपली यशस्वी घोडदौड सुरू ठेवली आहे.
बॉक्स ऑफिस ब्रेक-अप (भारत निव्वळ):
पहिला आठवडा: ₹५७.७० कोटी
दुसरा आठवडा: ₹२७.०० कोटी
तिसरा वीकेंड: ₹८.४० कोटी
तिसरा आठवडा + चौथा वीकेंड:
१८ वा दिवस (सोमवार): ₹१.२५ कोटी
१९ वा दिवस (मंगळवार): ₹१.४५ कोटी
२० वा दिवस (बुधवार): ₹१.२० कोटी
२१ वा दिवस (गुरुवार): ₹०.९५ कोटी
२२ वा दिवस (शुक्रवार): ₹०.७० कोटी
२३ वा दिवस (शनिवार): ₹१.३५ कोटी
२४ वा दिवस (रविवार): ₹१.४० कोटी
फक्त भारतातील एकूण कमाई: ₹१०१.४० कोटी
मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वपूर्ण क्षण असलेला 'राजा शिवाजी' हा चित्रपट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालातीत वारशाला प्रचंड अभिमानाने आणि जगभरातील प्रेक्षकांच्या अभूतपूर्व प्रेमासह सन्मानित केले आहे.
0 टिप्पण्या