नाशिक :- मा. माजी राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री महोदय यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात दर बुधवारी गोदावरी नदी काठावरील गौरी पटांगणात भरणारा भाजीबाजार बुधवार दि. 6 मे 2026 रोजी भरणार नाही. त्याऐवजी हा बाजार गुरुवार दि. 7 मे रोजी भरेल. या बदलाची भाजी विक्रेते,व्यापारी,नागरिक यांच्यासह संबंधितांनी नोंद घ्यावी,असे आवाहन जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
0 टिप्पण्या