नाशिक महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन


(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस उपमहापौर विलास शिंदे व उपायुक्त नितीन पवार यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमास मनपाचे उपलेखापाल साहेबराव पाटील, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे,गोकुळ पाटील,आदित्य पाटील,रमेश पागे,मयूर भदाणे,अनिल गायकवाड, भाऊसाहेब ताजनपुरे,नितीन घाडगे,सुरेश मोकळ,निलेश वेळीस,निलेश मोकळ,विकास पाटील, मनोज गायधनी,मयूर चराटे,रंजना घेगडमल आदींसह मनपातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या