महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या हस्ते क्रांतीसिंह नाना पाटील यांना अभिवादन


नाशिक :- मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन,स्वागत कक्षा जवळ क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस महापौर हिमगौरी आहेर आडके व अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे,यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी उपायुक्त प्रशासन लक्ष्मीकांत साताळकर,उपायुक्त समाज कल्याण नितीन नेर,जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे,मनीषा पाटेकर,रंजना शिंदे साहेबराव भोसले,राहुल पवार,पवन वझरे ,रमेश पागे आदींसह मनपातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या