नाशिक :- महानगरपालिकेच्या वतीने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस महापौर हिमगौरी आहेर आडके उपमहापौर विलास शिंदे,यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमास उपायुक्त नितीन नेर,जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे,नितिन बागुल,मनीषा पाटेकर,साहेबराव भोसले,जगदीश दशपुते,राजेंद्र सोनार,विनय काळे, मनोज धामने,प्रशांत सावंत,रमेश पागे,मयूर भदाणे,सुरक्षा विभागाचे विजय दौडे,विजय खोडे, शैलेश गायकवाड,ज्ञानेश्वर सूर्यवंशी,राहुल महाजन,विकास पाटील,बाळू माळेकर,वैशाली घावटे,आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या