नाशिक :- महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस उपमहापौर विलास शिंदे व प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमास उपायुक्त नितीन नेर,नितीन पवार,सुवर्णा दखणे,अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत,नगरसचिव संजय नेरकर,जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे,कैलास दराडे,मनीषा पाटेकर साहेबराव भोसले,सुनील ठाकूर,अनिल परदेशी,विजय दौडे,गुणवंत वाघ,राजू वर्मा,मनोज गायधनी,राहुल पवार,धनंजय पवार,रमेश पागे,विजय निचिते आदींसह मनपातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या