नाशिक :- घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नाशिककरांसाठी एक आनंदाची बातमी आहे.बांधकाम क्षेत्रातील नामांकित नाव 'प्रशांत शिवाजीराव सानप' यांच्या वतीने शहराच्या मोक्याच्या ठिकाणी सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज असा गृहप्रकल्प साकारण्यात आला आहे.आधुनिक जीवनशैली आणि बजेटचा योग्य मेळ घालत हा प्रकल्प साकारण्यात आला आहे.
मोक्याचे ठिकाण आणि उत्तम कनेक्टिव्हिटी
हा गृहप्रकल्प नाशिकमधील अत्यंत प्राइम लोकेशनला जोडलेला आहे. पुणे हायवे, कॅनाल रोड (सवता माळी रोड) आणि वडाळा रोड या प्रमुख रस्त्यांच्या जवळ हा प्रकल्प आहे.नजीकची प्रमुख ठिकाणे:
- आरोग्य व शिक्षण: अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, के.के. वाघ युनिव्हर्सल स्कूल, रायन इंटरनॅशनल स्कूल आणि अशोका स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर आहेत.
- मनोरंजन व इतर: इनॉक्स सिनेमा (विजय ममता), अथर्व हॉटेल,पेट्रोल पंप आणि प्रसिद्ध श्री विघ्नहर्शन गणेश मंदिर यांमुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना सर्व सोयी अगदी जवळ मिळतील.तसेच आरोग्यासाठी बाजूलाच सायकलिंग ट्रॅकसह जॉगिंग ट्रॅक उपलब्ध आहे.
अत्याधुनिक सोयी-सुविधा (Amenities)
ग्राहकांच्या सुखाचा आणि सुरक्षिततेचा विचार करून या प्रकल्पात दर्जेदार साहित्याचा वापर करण्यात आला आहे:
- मजबूत बांधकाम: ६ इंच बाहेरील आणि ४ इंच आतील भिंतींसह आर.सी.सी. फ्रेम स्ट्रक्चर.
- आकर्षक इंटेरियर: सर्व खोल्यांमध्ये २x२ विट्रिफाइड फ्लोअरिंग,लिव्हिंग रूम आणि बेडरूममध्ये आकर्षक पी.ओ.पी.(POP) डिझाईन.
- किचन व बाथरूम:ग्रॅनाइट प्लॅटफॉर्म,स्टेनलेस स्टील सिंक, एक्झॉस्ट व वॉटर प्युरिफायरची सोय. बाथरूममध्ये ७ फुटांपर्यंत ग्लॅज्ड टाइल्स आणि दर्जेदार प्लंबिंग.
- खिडक्या आणि दरवाजे: सुरक्षिततेसाठी मच्छरदाणी व ग्रीलसह थ्री-ट्रॅक ॲल्युमिनियम खिडक्या आणि दोन्ही बाजूंनी लॅमिनेटेड असलेले मुख्य दरवाजे.
- वायरिंग:पॉलिकॅब केबल्ससह सुरक्षित कन्सिल्ड वायरिंग आणि मॉड्युलर स्विचेस.
तज्ज्ञ टीमद्वारे निर्मिती
या प्रकल्पाचे वास्तू डिझाईन प्रसिद्ध आर्किटेक्ट 'थिंकिंग स्पेसेस'यांनी केले असून,आर.सी.सी. कन्सल्टंट म्हणून 'रोहन घुमरे' आणि कायदेशीर सल्लागार म्हणून 'ॲड. स्वप्ना राऊत'काम पाहत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प तांत्रिक आणि कायदेशीरदृष्ट्या अत्यंत सुरक्षित आहे.
📞 बुकिंग आणि अधिक माहितीसाठी संपर्क:
अधिक माहितीसाठी किंवा बुकिंगसाठी थेट प्रशांत शिवाजीराव सानप यांच्या 9225114601 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या