महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या उपस्थितीत नाशिक सीएसआर शिखर परिषद संपन्न

(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- नाशिक सीएसआर शिखर परिषद 2026’ या महत्त्वपूर्ण कार्यक्रम संपन्न ‘Building Regional Partnerships for Sustainable Impact’ या संकल्पनेवर आधारित या शिखर परिषदेत प्रादेशिक विकासावर सखोल चर्चा केली.‘उन्नत्व फाउंडेशन’सारख्या संस्थांच्या माध्यमातून कौशल्य विकास,शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातील कार्याला गती देण्याबाबत या प्रसंगी महापौर हिमगौरी आहेर आडके,यांच्या उपस्थितीत सकारात्मक विचार मंथन झाले.

याप्रसंगी श्रीराम चांडक,रंजीश कट्टाडी,रूमी मिस्त्री,ऋतुजा तळेकर, शशुभाशीष चक्रवर्ती, सिद्धिविनायक देशपांडे,तेजस्विनी पावसकर,सुनील चांडक,आणि सुमती चांडक,आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या