नाशिक - महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या हस्ते केड्राई प्लाट एक्सपो चे उद्घाटन

नाशिक :- CREDAI नाशिक मेट्रो आयोजित प्लॉट एक्सपो २०२६ चे उद्घाटन महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या हस्ते संपन्न.यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके म्हणाल्या की,नाशिकच्या वेगाने होत असलेल्या विकासात रिअल इस्टेट क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका असून,अशा प्रदर्शनांमुळे नागरिकांना विविध प्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होते.तसेच गुंतवणूकदार,बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यात संवादाचे प्रभावी व्यासपीठ यामुळे निर्माण होते.

यावेळी प्रभाग सभापती सुरेश आण्णा पाटील,अध्यक्ष गौरव ठक्कर,IPP कृणाल पाटील,सचिव तुषार संकलेचा,कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा,उपाध्यक्ष आणि एक्स्पो समिती प्रमुख मनोज खिंवसरा,निमंत्रक,क्रेडाई प्लॉट एक्स्पो २०२६ भूषण कोठावदे,सह-निमंत्रक,क्रेडाई प्लॉट एक्स्पो २०२६ शामकुमार साबळे,उपाध्यक्ष अनिल अहेर,उपाध्यक्ष उदय घुगे, सह-सचिव नरेंद्र कुलकर्णी,सह-सचिव ऋषिकेश कोते,मनोज खिंवसरा,अंजन भालोडिया,उदय घुगे,तुषार संकलेचा,श्रेणिक सुराणा, सचिन बागड,नरेंद्र कुलकर्णी, ऋषीकेश कोटे,हंसराज देशमुख,आदींसह मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या