(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- हिरावाडी परिसरात वृक्षारोपण हिरावाडी परिसरातील सदाशिव गंगाराम भोरे नाट्यगृहा जवळ,कमल नगर येथे जलसंपदा, कुंभमेळा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमास महापौर हिमगौरी आडके-आहेर,उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप,आयुक्त मनीषा खत्री,अतिरिक्त आयुक्त अमित रंजन,प्रदीप चौधरी,उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर,नितीन नेर,सुवर्णा दखणे,शहर अभियंता संजय अग्रवाल,अग्निशमन अधिकारी संजय बैरागी,प्रभाग सभापती रोहिणी पिंगळे,नगरसेवक गौरव गोवर्धने,नगरसेविका प्रियंका माने,जुई शिंदे,आदिती पांडे,नगरसेवक अजिंक्य साने,माजी नगरसेवक सुनील खोडे यांच्यासह पर्यावरण प्रेमी,मनपाच्या उद्यान विभागाचे अधिकारी कर्मचारी,एनसीसीचे विद्यार्थी, नागरिक आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या