मनपाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली

(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस उपमहापौर विलास शिंदे व राष्ट्रवादी गटनेत्या सिमा ठाकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमास उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर,अजित निकत, नितीन नेर,अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर,मनपा शिक्षण प्रशासन अधिकारी मीता चौधरी,सुरक्षा अधिकारी रमेश ताजनपुरे,जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे,लेखा परीक्षण विभागाचे महेंद्र केंदळे,संदीप गवळी,प्रल्हाद टोचे,कृष्णा पडोळ,रूपचंद काठे,मनीषा पाटेकर,प्रशांत लकारिया,संजय पटेल,साहेबराव भोसले,किशोर जाधव,यश बारगजे,विजय निचीते,रमेश पागे यांच्या सह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या