जाहिर निवेदन
सातपूर विभागातील शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रापासुन सुरु होणारी सातपुर, नाशिक पश्चिम भागातील जलकुंभ भरणारी ५०० मी.मी. व्यासाची पी.एस.सी सिमेंटची गुरुत्व वाहीनीला मोतीवाला कॉलेज रोड येथे पाणी गळती सुरु असल्याने सदर दुरुस्तीचे काम तातडीने करणे आवश्यक आहे. यास्तव शनिवार दि. २३/०५/२०२६ रोजी सदरील पाईपलाईन गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असुन खालील प्रमाणे सातपुर व नाशिक पश्चिम विभागातील खालील प्रभागात शनिवार दि. २३/०५/२०२६ रोजी पाणी पुरवठा होणार नाही व रविवार दि. २४/०५/२०२६ रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. तरी सदर परीसरातील नागरीकांनी मनपास सहकार्य करावे ही नम्र विनंती.
१) सातपूर विभागातील खालील प्रभाग
प्रभाग क्र. ०८ मधील सावरकर नगर, नरसिंह नगर, दाते नगर, आनंदवल्ली, नवश्या गणपती मंदीर परीसर, बेंडकुळे नगर, गंगापुर गांव, सोमेश्वर कॉलनी, खांदवे नगर, सदगुरु नगर, सुयोग कॉलनी व काळेनगर परीसर इत्यादी भागात
प्रभाग क्र. ०९ रामेश्वर कॉलनी, श्रमिक नगर परीसर, गंगासागर नगर, शिवाजीनगर, अहील्याबाई होळकर चौक, धर्माजी कॉलनी, जिजामाता कॉलनी, शिंदोरी रस्ता परीसर, कडेपठार चौक, छ.संभाजी नगर परीसर व धृव नगर परीसर इत्यादी भागात
प्रभाग क्र. १० अशोक नगर जलकुंभ परीसर, जाधव संकुल, सुला चौक ते पपया नर्सरी चौक, मौले हॉल, अंबिका स्विट मागील परीसर इ भागात
२) नाशिक पश्चिम विभागातील खालील प्रभाग
प्र.क्र. ७ मधील नहुष सोसायटी परिसर, माणिक नगर, अरिहंत नरसिंग होम परिसर, डॉन बास्को, तिरुपती हाऊस परिसर, तेजोप्रभा कॉलनी, श्रमिक कॉलनी- परीसर, दादोजी कोंडदेव नगर, आयचित नगर, चैतन्य नगर, सहदेव नगर, पंपीग स्टेशन परीसर, गीतांजली सोसायटी, रामराज्य जलकुंभ परीसर, पुर्णवाद नगर, आकाशवाणी टॉवर परिसर, सुयोजित गार्डन परिसर, शांती निकेतन इत्यादी परिसरात
कार्यकारी अभियंता,(सातपुर)
सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग(पापु)
नाशिक महानगरपालिका नाशिक
#NashikNews #WaterSupply
0 टिप्पण्या