🌷🌷 निधन वार्ता 🌷🌷
पंचवटी, नाशिक येथील रहिवासी कै. शशिकांत शंकरराव मुळाणे, वय 70 यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, 2 मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक :- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दिनांक १ जुलै ते ३ जुलै २०२६ या काला...
0 टिप्पण्या