मुंबई महापौर रितू तावडे, समाजसेवेका ज्योती मेटे यांच्या हस्ते शिवकन्या चंचल पवार यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

नासिक येथील शिवकन्या चंचल नंदकिशोर पवार यांना मुंबईच्या महापौर रितू तावडे व समाजसेविका ज्योती मेटे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
अंबड :- नाशिक मराठा समाजाच्या विकासासाठी सामाजिक क्षेत्रात,शैक्षणिक क्षेत्रात,उल्लेखनीय योगदान देत कार्यरत असलेल्या अंबड मराठा साम्राज्य फाउंडेशन च्या वतीने शिवकन्या चंचल नंदकिशोर पवार यांना नुकताच राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला.पुणे येथील औंधच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलारत्न मंदिर सभागृहात मुंबईच्या महापौर ऋतू तावडे,समाजसेविका ज्योती विनायक मेटे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.शिवकन्या चंचल पवार या नेहमी सामाजिक कार्यात सहभागी होत,आश्रमातील,महिलांसाठी उपक्रम राबवित आहे.त्याच्या समाजसेवेची दखल घेऊन त्याचा भव्यदिव्य सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या