नाशिक महानगरपालिकेत लक्ष्मी पुजन कार्यक्रम

(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- सालाबाद प्रमाणे, नाशिक महानगरपालिकेत दिपावली सणानिमित्त, श्री लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम, रविवार, दिनांक 8 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता, महापौर हिमगौरी आहेर- आडके, आयुक्त मनिषा खत्री, उपमहापौर श्री. विलास अण्णा शिंदे व स्थायी समिती सभापती  मच्छिंद्र सानप यांच्या सर्वांच्या सहकुटुंब हस्ते होणार आहे.तरी सदरच्या कार्यक्रमास सर्व सन्माननीय गटनेते, सर्व  विभागीय सभापती/उप सभापती, सर्व  विषय समिती सभापती/उप सभापती, सर्व नगरसेवक/ पदाधिकारी, पत्रकार तसेच अतिरिक्त आयुक्त सर्व आणि सर्व विभागप्रमुखांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.

स्थळ- नाशिक मनपा ट्रेझरी विभाग, तळ मजला, राजीव गांधी भवन
रविवार, दि.08/11/2026 रोजी सकाळी 10.30 वाजता
वित्त विभाग
नाशिक महानगरपालिका

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या