नाशिक महापालिकेत पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी


मनपाच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू जयंती
(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त नाशिक महानगरपालिकेच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.शालिमार येथील नेहरू उद्यान येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील स्वागत कक्ष येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस उपमहापौर विलास शिंदे व उपायुक्त नितीन नेर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे,आकाश शिनगाण,श्रीकांत भोई,रमेश पागे,जावेद शेख, सुनील कदम,सचिन जाधव,जय काळे, विशाल प्रभाणे,अतुल त्रिभुवन,योगेश झाल्टे, मतीन शेख, आकाश काळे,सचिन आढाव, सुनील नारायणे, सुनील भाबड,वैभव जाधव,विजय खोडे,भाऊसाहेब ताजनपुरे,लोकेश पाटील आदींसह मनपा अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या