नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन



नाशिक :- मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेस उपमहापौर विलास शिंदे व उपायुक्त नितीन नेर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. 
यावेळी कार्यक्रमास जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे,साहेबराव भोसले,मनोज गायधनी,रमेश पागे,सुरक्षा विभागाचे शैलेश गायकवाड,विजय आल्हाट,निलेश वेळीस,सौरभ देसले,तसेच किरण मगर,विशाल मटाले,रोहित घोडे,चिंतामण महाले,उमेश अहिरे,अभिषेक पैठणकर,रोहित ओझरकर,भावडू पागेरे,दर्शना देशमुख,सुनील भाबड,छाया चौधरी,पल्लवी आव्हाड,कोमल वाघमारे,यमुना जाधव,आदींसह अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या