पश्चिम विभागीय कार्यालयात
नाशिक महापालिका पश्चिम विभागीय कार्यालय येथील सभापती दालन व प्रभाग सभापती सभागृह नूतनीकरण निमित्त सोमवार दि.६/०७/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता सत्यनारायण पूजेचे आयोजन केले असून या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे निमंत्रित प्रभाग सभापती सुरेश(अण्णा) पाटील,चंदन घुगे
पश्चिम विभागीय अधिकारी
नाशिक महानगरपालिका,नाशिक यांनी केले आहे.
0 टिप्पण्या