नाशिक त्र्यंबकेश्वर :- तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी,प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे भव्य प्रशासकीय इमारतीच्या कामास आजपासून शुभारंभ मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरचा विकास अधिक जलद होणार हा विश्वास यावेळी मी व्यक्त केला.
यावेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके,खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर,आमदार गोकुळ गीते,विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह,यांच्यासह विविध मान्यवर,पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या