स्वताला डिक्टेटर भविष्य वक्ता समजणारे सुमिता आचार्य यांची भविष्य वाणी फेल.?


नाशिक :- पश्चिम बंगाल मध्ये माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सत्ता टिकून राहिल अशी धाडसी भविष्य वाणी करणारे स्वताला डिक्टेटर भविष्य वक्ता समजणारे सुमिता आचार्य यांची भविष्य वाणी पश्चिम बंगाल निवडणूक निकाल लागल्यानंतर फेल खोटी ठरली आहे. यामुळे त्यांनी इथून मागे केलेल्या भविष्य वाणी वर विश्वास ठेवणारे सर्व शोसल मिडिया वर असलेले फाॅलोवर यांचा सुमित आचार्य यांच्यावरील विस्वास कमी होणार आहे.!मला भविष्य दिसते अशा आविर्भावात मोठ्या आत्मविश्वासाने वेगवेगळ्या सोशल साईट वर तसेच युट्यूब चॅनल वर स्वताला डिक्टेटर भविष्य वक्ता समजणारे सुमित आचार्य यांची भविष्य वाणी चुकीची ठरली आहे.यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की त्यांची गृह नक्षत्र गणना चुकली की फक्त प्रसिद्धी पैसा मिळवण्यासाठी अंदाजे भविष्य वर्तवले जातात का.? आणि काही घटना योगायोगाने घडल्यास त्याचे श्रेय घेतले जाते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी