नाशिक मनपा मुख्यलयात महापौर हिमगौरी आहेर आडके,यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमा पुजन,अभिवादन



 

नाशिक :-  महानगरपालिकेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस महापौर हिमगौरी आहेर -आडके व उपमहापौर विलास शिंदे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमास उपायुक्त नितीन नेर, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, सुरक्षा हवालदार विजय दौडे,रमेश पागे,सुरक्षा रक्षक अशोक कोरडे, भाऊसाहेब पवार,सुपरवायझर संजय सूर्यवंशी,अमोल पाटील, राहुल लांडगे,किरण मगर,उमेश अहिरे,रोहित ओझरकर,दर्शना देशमुख,राजश्री अवचित्ते,शकुंतला साळवे,पूजा मोरे,संगीता औटे, मनीषा गोहिल,संगीता मोरे,प्रदीप धनगर,संजय सूर्यवंशी आदींसह मनपातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या