मनपा मुख्यालयात संत तुकडोजी महाराज जयंती साजरी


नाशिक :-  महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.मनपा मुख्यालय,राजीव गांधी भवन,स्वागत कक्ष येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस महापौर हिमगौरी आहेर - आडके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी कार्यक्रमास उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,नगरसेवक सचिन मराठे,उपायुक्त नितीन पवार,उपायुक्त नितीन नेर,सुरक्षा अधिकारी रमेश ताजनपुरे, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे,मनीषा पाटेकर,मनोज धामणे,जगदीश देशमुख,अजय शिरसाठ,संजय पटेल,नितीन बुवा आदींसह मनपा अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी