नाशिक - गंगापूर रोड परिसरातील राहिवाशी संजय डोंगरे अकाउंटंट यांची कन्या श्रेया ही चार्टर्ड अकाऊंट या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून उत्तीर्ण झाली.यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.जिद्द,चिकाटी,मेहनत सर्व कुटुंबीयांची तसेच मित्र-मैत्रिणींची साथ यामुळेच मला हे यश संपादन करता आले,असे श्रेयाने सांगितले.
0 टिप्पण्या