नाशिक - महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरच्या सन २०२४- २०२६ च्या निवडणुकीत अध्यक्ष ललित गांधी यांनी विशेष पुढाकार घेऊन हा निर्णय जाहीर केला.ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध होण्यासाठी चेंबरचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी विशेष भूमिका पार पाडली. कार्यकारिणी सदस्यपदी बाळासाहेब गुंजाळ यांची बिनविरोध निवड झाली.
0 टिप्पण्या