साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ०८/०९/२०१९आपलं मित्र मंडळ प्रणित मंडलिकांच्या श्रीमंत चांदीच्या गणपती बाप्पाची आरती आनंदवल्ली गावातील डाॅक्टर राहुल भोसले व डाॅक्टर ललित जाधव यांनी सहपत्नी उपस्थितीत केली. यावेळी मंडळ्याच्या पदाधिकारीं सह परिसरातील नागरिक व राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष चे ग्रामीण युवक अध्यक्ष सनिल पगारे,अनिल शिंदे, आदी उपस्थित.


1 टिप्पण्या
Nice news sunny, thank, ganapati bappa morya
उत्तर द्याहटवा