लासलगावला बाह्यवळण रस्त्याची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून पाहणी


दि.०२/०७/२०२६
नाशिक :- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज निफाड तालुक्यातील लासलगाव येथे भेट देऊन बाह्यवळण रस्ता आणि भूसंपादन याविषयीची माहिती घेतली.भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी,असे त्यांनी सांगितले.यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे,यांच्यासह सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश घोडे,शाखा अभियंता गणेश चौधरी,संकेत चौधरी,यांच्यासह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी, शेतकरी,ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या