पिंपरी चिंचवड :- भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महामंत्री मधुकर बहिरू बच्चे,यांची भाजपा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष व नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे,यांनी मध्यवर्ती पक्ष कार्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमांमध्ये मधुकर बच्चे,यांच्या नावाची घोषणा केली.यावेळी सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकास डोळस,माजी जिल्हाध्यक्ष सदाशिव खाडे,महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव,माजी नगरसेवक राजू दुर्गे,कार्यालय प्रमुख संजय परळीकर,मनोज ब्राह्मणकर,विशाल वाळुंजकर, अजय पाताडे संतोष तापकीर, प्रदीप बेंद्रे,जोशना कलाटे,मनीष पंजाबी,हर्षदा मोरे,राजश्री शहा, आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.बच्चे यांची निवड झाल्याने सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.प्रसिध्दी प्रमुख न्यूज च्या वतीनेही मधुकर बच्चे यांचे हार्दिक अभिनंदन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.
0 टिप्पण्या