निधन वार्ता

भालचंद्र सोनवणे  सिडको येथील हनुमान चौकातील रहिवासी व इंडिया सिक्युरिटी प्रेस मधील सेवानिवृत्त कर्मचारी व सिडको अहिर शिंपी समाजाचे मार्गदर्शक भालचंद्र केशव सोनवणे यांचे (वय ८५ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे ते सिडको अहिर शिंपी समाजाचे पदाधिकारी जयंत सोनवणे यांचे वडील होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या