नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार डॉ स्वामी स्वीकारला

नाशिक :- आज दि. 02/05/2026 रोजी  पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी यांनी माजी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील  यांचेकडून पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण पदी पदभार स्वीकारला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या